लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
एसटी बस - जीपची समोरासमोर धडक; पाच जण ठार, सहा जण जखमी - Marathi News | ST bus - Jeep face-to-face collision; Four people died on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एसटी बस - जीपची समोरासमोर धडक; पाच जण ठार, सहा जण जखमी

सोलापूर-बार्शी रोडवरील शेळगांवजवळील घटना; अपघातात बार्शी पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाºयांचा समावेश ...

महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात वकिलांचे पथक नेमणे आवश्यक : चित्रा वाघ - Marathi News | Hiring of advocacy squad against female abuse cases: Chitra Tiger | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात वकिलांचे पथक नेमणे आवश्यक : चित्रा वाघ

सोलापुरातील पीडित मुलीची केली चौकशी; कायदे मजबूत पण अंमलबजावणी होत नसल्याचीही व्यक्त केली खंत ...

राज्यातील १३ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला - Marathi News | 3 sugar factories season ended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १३ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला

ऊस नसल्याचे कारण; राज्यात ४५६ लाख क्विंटल साखरेचे झाले उत्पादन ...

शेटफळमधील केळीची परदेशात विक्री; सव्वादोन एकरात अकरा लाखांचे घेतले उत्पन्न - Marathi News | Sale of banana in almonds abroad; Subadone acre yields of eleven lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेटफळमधील केळीची परदेशात विक्री; सव्वादोन एकरात अकरा लाखांचे घेतले उत्पन्न

वैभव पाटील या शेतकºयाची यशोगाथा; ड्रिपच्या माध्यमातून शेतीच्या उत्पादनात केली वाढ ...

पंढरपुरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्याला बेलाच्या पानांची आरास - Marathi News | Vitthal in Pandharpur - The decoration of the leaves of Bella leaves to the core of Rukmini temple. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्याला बेलाच्या पानांची आरास

महाशिवरात्री विशेष; पांडुरंगाच्या दर्शनासाठी परराज्यातील भाविकांची गर्दी ...

आता कुठे गेले रक्त ? प्रणिती शिंदेंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल - Marathi News | Where did the blood go? Praniti Shinde questions Ambedkar's light | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता कुठे गेले रक्त ? प्रणिती शिंदेंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

सोलापुरात काँग्रेसचे भाजप हटाव... देश बचाव आंदोलन ...

रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा प्रामाणिकपणा; रेल्वेत विसरलेली दोन लाखाची बॅग प्रवाशाला केली परत - Marathi News | Honesty of railway officials; The forgotten two lakh bags of trains returned to the passenger | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा प्रामाणिकपणा; रेल्वेत विसरलेली दोन लाखाची बॅग प्रवाशाला केली परत

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील अधिकाऱ्यांचा प्रामाणिकपणा; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली त्या अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची दखल ...

अहो आश्चर्यम्; चक्क नदीपात्रात केली शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना - Marathi News | Hey surprise Installation of Shiva statue in Chakka river basin | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अहो आश्चर्यम्; चक्क नदीपात्रात केली शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना

पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील भोई समाज संघटनेचा उपक्रम ...

तेलगावात महिलेची विवस्त्र धिंड; सरपंच, दोन महिलांसह नऊ आरोपींना सक्तमजुरी - Marathi News | Woman's outerwear in Telugu; Sarpanch, 9 accused including two women forcible | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तेलगावात महिलेची विवस्त्र धिंड; सरपंच, दोन महिलांसह नऊ आरोपींना सक्तमजुरी

सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय; दोन लाख ४३ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ...