लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
लग्नाचे आमिष दाखवून कॉलेजकुमारीला पळवून नेले; तरुणाविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा - Marathi News | Kidnapped a college girl with the lure of marriage; Offense of sexual harassment against youth | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नाचे आमिष दाखवून कॉलेजकुमारीला पळवून नेले; तरुणाविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा

फिर्यादीत पिडितेच्या आईने म्हटले आहे की, यातील पिडिता शहरातील एका परिसरात कुटुंबासमवेत राहते. ...

काँग्रेससह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत - Marathi News | Officials of social organizations including congress under police custody | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेससह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत

पंतप्रधानांचा मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त दक्षता. ...

आडम मास्तरांकडून पंतप्रधानांसमोर चुकून उद्धव ठाकरेंचा उल्लेख, नेमकं काय घडलं? - Marathi News | solapur Uddhav Thackeray was mistakenly mentioned by Adam Master in front of the Prime Minister narendra modi, what actually happened | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आडम मास्तरांकडून पंतप्रधानांसमोर चुकून उद्धव ठाकरेंचा उल्लेख, नेमकं काय घडलं?

यावेळी या कार्यक्रमात रेनगर प्रकल्पाचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम यांनी सभेसाठी आलेल्या नागरिकांना संबोधित भाषणात केलेल्या एका उल्लेखामुळे खुद्द मोदींसह एकनाथ शिंदे व इतर मान्यवरांना आश्चर्याचा धक्काच बसला. ...

दावोसमध्ये ३ लाख ५३ हजार कोटींचे सामंजस्य करार; एकनाथ शिंदेंची PM मोदींसमोर माहिती - Marathi News | 3 lakh 53 thousand crore MoU in Davos; Information of CM Eknath Shinde before PM Narendra Modi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दावोसमध्ये ३ लाख ५३ हजार कोटींचे सामंजस्य करार; एकनाथ शिंदेंची PM मोदींसमोर माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते या रे नगर वसाहतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. ...

PM नरेंद्र मोदींसमोर उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख; नेमकं काय घडले? - Marathi News | Narsayya Adam Statement, Uddhav Thackeray mentioned as Deputy CM before PM Narendra Modi; What exactly happened? in Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :PM नरेंद्र मोदींसमोर उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख; नेमकं काय घडले?

या भाषणाच्या सुरुवातीलाच आडम मास्टरांकडून झालेल्या चुकीचा उल्लेख सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

२२ जानेवारीला मोबाइलचा फ्लॅश सुरु करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Start mobile flash on January 22: PM Narendra Modi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :२२ जानेवारीला मोबाइलचा फ्लॅश सुरु करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्रातले एक लाखांहून अधिक गरीब कुटुंब ही आपल्या पक्क्या घरांमध्ये रामज्योती प्रज्ज्वलित कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...

मोदींना आवडतं पद्मशाली जेवण, सोलापूरशी असलेल्या खास नात्याविषयी माहिती - Marathi News | pm narendra Modis favorite Padmashali meal special relationship with Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदींना आवडतं पद्मशाली जेवण, सोलापूरशी असलेल्या खास नात्याविषयी माहिती

कुंभारी येथील रे नगरमधील १५ हजार कामगारांच्या घरांचे वाटप करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. ...

मिलट्री कपड्याचे काम देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, आडम मास्तर यांची PM मोदी यांच्याकडे मागणी  - Marathi News | Adam Master's request to PM Modi to fulfill the promise of providing military clothing work | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मिलट्री कपड्याचे काम देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, आडम मास्तर यांची PM मोदी यांच्याकडे मागणी 

या कार्यक्रमात रेनगर प्रकल्पाचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोलापुरातील यंत्रमागधारकांना मिलट्रीच्या कपड्याचे काम देण्याचे आश्वासन पूर्ण करण्याची विनंती पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडे केली. ...

सोलापूरप्रमाणे माझे अहमदाबाद ही श्रमिकांचे गाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | our ahmedabad is a workers village like solapur said pm narendra modi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरप्रमाणे माझे अहमदाबाद ही श्रमिकांचे गाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी

कष्टकरी असलेल्या सोलापूरातील लोकांचे प्रेम मला कायम आठवणीत राहील. ...