लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

चंद्रग्रहण पाळू नका, वटपूजन करता येईल; सुतक पाळ्ण्याचीही गरज नाही - Marathi News | Do not observe lunar eclipses, worship can be done; There is no need to mourn | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चंद्रग्रहण पाळू नका, वटपूजन करता येईल; सुतक पाळ्ण्याचीही गरज नाही

पंचांगकर्ते मोहन दाते यांचे आवाहन; नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार, पूजा, अर्चा, कुळधर्म, कुलाचार करावेत ...

वेलकम सोलापूरकर; ग्राहकांसाठी थर्मल स्क्रीनिंग अन् सॅनिटायझर टनेलची सोय - Marathi News | Welcome Solapurkar; Provision of thermal screening and sanitizer tunnel for customers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वेलकम सोलापूरकर; ग्राहकांसाठी थर्मल स्क्रीनिंग अन् सॅनिटायझर टनेलची सोय

उद्यापासून बाजारपेठ सुरू होणार : आर्थिक मंदीच्या काळात विशेष सूटही देण्याचा निर्धार ...

आग विझवण्यासाठी धावणाºया अग्निशामक दलाच्या गाड्या आता फवारणीला - Marathi News | Firefighters are now spraying | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आग विझवण्यासाठी धावणाºया अग्निशामक दलाच्या गाड्या आता फवारणीला

प्रतिबंधित क्षेत्रात निर्जंतुकीकरण; संकट कोणतेही असो २४ तास लोकांसाठी जवान तयार ...

गुन्हा दाखल असलेल्या सोलापूरच्या उपमहापौराला सोडून देणे पोलिसांना भोवले - Marathi News | The police in problem due to release of the deputy mayor of Solapur, where the case was registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुन्हा दाखल असलेल्या सोलापूरच्या उपमहापौराला सोडून देणे पोलिसांना भोवले

एकच फ्लॅट नऊ जणांना विकल्याप्रकरणी सोलापूरच्या उपमहापौराला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.. मात्र चौकशी दरम्यान तो शिंकत, खोकत असल्याचे पाहून त्याला सोडून दिले.. ...

जिल्हाधिकाºयांनी नोटीस दिलेला खासगी डॉक्टर झेडपीत कामाला - Marathi News | The private doctor who was given the notice by the Collector worked in Zedpit | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्हाधिकाºयांनी नोटीस दिलेला खासगी डॉक्टर झेडपीत कामाला

माहिती लपविली : पुन्हा एका नव्या कंत्राटी डॉक्टरची नियुक्ती ...

मध्य रेल्वेच्या ३० श्रमिक ट्रेनद्वारे पोहोचले ३५ हजार परप्रांतीय स्वगृही.. - Marathi News | 30,000 workers of Central Railway reached 35,000 foreign homes by train. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मध्य रेल्वेच्या ३० श्रमिक ट्रेनद्वारे पोहोचले ३५ हजार परप्रांतीय स्वगृही..

सोलापूर विभाग; २३ कोटी ५९ लाखांचे मिळाले उत्पन्न, लॉकडाऊन काळातही रेल्वे प्रशासनाने दिली सेवा ...

माझी बदली करा; जिल्हा आरोग्य अधिकाºयांची प्रधान सचिवांकडे विनंती - Marathi News | Replace me; Request of the District Health Officer to the Principal Secretary | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माझी बदली करा; जिल्हा आरोग्य अधिकाºयांची प्रधान सचिवांकडे विनंती

प्रकृती अस्वास्थ व कौटुुंबिक समस्याचे दिले कारण; सोलापूर जिल्हा परिषदेत उलट सुलट चर्चा ...

सोलापूर जिल्हा परिषदेतील शिपायाला 'कोरोना'ची लागण; आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले - Marathi News | Solapur Zilla Parishad soldier infected with 'corona'; Tensions in the health department increased | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा परिषदेतील शिपायाला 'कोरोना'ची लागण; आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले

सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली ...

जामगावच्या संपर्कातील तिघांना 'कोरोना' ची लागण; उक्कडगावात ही आढळला रुग्ण - Marathi News | Three people in contact with Jamgaon contracted 'corona'; The patient was also found in Ukkadgaon | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जामगावच्या संपर्कातील तिघांना 'कोरोना' ची लागण; उक्कडगावात ही आढळला रुग्ण

बार्शी तालुका आरोग्य विभाग अलर्ट; शहरातील वाणी प्लॉट परिसरातील नागरिकांची तपासणी ...