लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रवासी संघटनेकडून पेढे वाटून दादर-सातारा रेल्वेचे स्वागत - Marathi News | Dadar-Satara Railway welcomed by passenger association | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रवासी संघटनेकडून पेढे वाटून दादर-सातारा रेल्वेचे स्वागत

मध्य रेल्वेने सुरू केलेली दादर-सातारा एक्स्प्रेस रेल्वेचे सांगोला रेल्वे स्टेशनवर आगमन होताच  प्रवासी संघटनेकडून पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. ...

कर्नाटकच्या सीमेवर नाकाबंदी, आठ पथकांद्वारे वाहनांची तपासणी - Marathi News | Blockade at Karnataka border, checking of vehicles by eight teams | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटकच्या सीमेवर नाकाबंदी, आठ पथकांद्वारे वाहनांची तपासणी

लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर दिवसा चार तर रात्री चार पथक कार्यरत असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी निवडणूक व पोलिस कर्मचारी असे तीन कर्मचारी त्या पथकात असतील. ...

अकलूजने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी द्यावी; शेकापचे जयंत पाटील म्हणाले... - Marathi News | Akluj should change the politics of Maharashtra; Shekap MLC Jayant Patil meet Vijay Singh Mohite Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकलूजने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी द्यावी; शेकापचे जयंत पाटील म्हणाले...

आम्ही केवळ विजयदादांनी बाेलावले म्हणून आलाे हाेताे. आम्ही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, असे रामराजे म्हणाले. ...

मोठी बातमी! मोहिते- पाटलांच्या निवासस्थानी रामराजे निंबाळकर अन् शेकापचे जयंत पाटील यांच्यात बैठक सुरू - Marathi News | Meeting started between Ramraje Nimbalkar and Jayant Patil of Shekap at the residence of Mohite-Patils | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! मोहिते- पाटलांच्या निवासस्थानी रामराजे निंबाळकर अन् शेकापचे जयंत पाटील यांच्यात बैठक सुरू

या बैठकीला इंडिया आघाडीतील नेते उपस्थित असल्याने मोहिते- पाटील बंड करणार की भाजपसोबत राहणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे. ...

कोविड लसीमुळे लोकांना शुगर, BP, हृदयविकाराचा त्रास; प्रणिती शिंदेंचा मोठा दावा - Marathi News | People with diabetes, BP, heart disease due to covid vaccine; Praniti Shinde's big claim, target on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोविड लसीमुळे लोकांना शुगर, BP, हृदयविकाराचा त्रास; प्रणिती शिंदेंचा मोठा दावा

मी व्हॅक्सिन घेतले नाही. कशासाठी घ्यायचे, आपला एकमेव देश आहे ज्याच्या व्हॅक्सिन प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो होता अशी टीका त्यांनी केली. ...

फेसबूकद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून १८ लाखाला गंडा  - Marathi News | Extorted 18 lakh by asking to invest money in stock market through Facebook | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फेसबूकद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून १८ लाखाला गंडा 

ऑनलाईन व्यवहार करताना कोणत्याची प्रकारच्या फसव्या लिंकना बळी पडू नये याबद्दल वारंवार आवाहन करण्यात येऊनही असे प्रकार घडतात. ...

जातीवाचक शिवीगाळ करुन पत्नीचा विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा, नवऱ्याला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी - Marathi News | Rape of wife by using caste abuse Crime against both, threat to kill husband if told | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जातीवाचक शिवीगाळ करुन पत्नीचा विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा, नवऱ्याला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी

रियाज लालसाब पटेल व त्याची पत्नी असे गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत. ...

मालकाला रात्री लागला डोळा; चोरट्याने दहा शेळ्या पळविल्या - Marathi News | Ten goats were stolen by the thief who caught the eye of the owner at night | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मालकाला रात्री लागला डोळा; चोरट्याने दहा शेळ्या पळविल्या

याबाबत बार्शी तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ बोबडे हे करीत आहेत. ...

सोलापूर अन् माढा लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान - Marathi News | Polling for Solapur and Madha Lok Sabha constituencies on May 7 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर अन् माढा लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. ...