लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोहोळमध्ये तब्बल १०७६ उमेदवारी अर्ज - Marathi News | 1076 candidature applications in Mohol | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोहोळमध्ये तब्बल १०७६ उमेदवारी अर्ज

मोहोळ तालुक्यातील १०४ गावांसाठी ९४ ग्रामपंचायती असून, यापैकी ७६ ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक लागली आहे. यामध्ये तालुक्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू ... ...

अक्कलकोट तहसील गर्दीनं गजबजलं<bha>;</bha> जाचक अटीनं उमेदवार त्रासले - Marathi News | Akkalkot tehsil crowded, candidates harassed by oppressive conditions | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोट तहसील गर्दीनं गजबजलं<bha>;</bha> जाचक अटीनं उमेदवार त्रासले

अक्कलकोट : तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मागील आठ दिवसांपासून वातावरण ढवळून निघत आहे. अक्कलकोट शहर, ... ...

ऑफलाइनच्या संधीने वाढली अर्जासाठी गर्दी - Marathi News | Crowds for applications increased with the opportunity of offline | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऑफलाइनच्या संधीने वाढली अर्जासाठी गर्दी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल ३२ पानांचा ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज भरावा लागला. प्रथमच किचकट, ३२ पानी व संगणक चालकावर अवलंबून अर्ज ... ...

‘सौ’साठी ‘श्री’, ‘आई’साठी ‘मुलगा’, ‘भावजय’साठी ‘दीर’, ‘भावा’साठी ‘भावा’ची धावपळ - Marathi News | ‘Shri’ for ‘Sau’, ‘Mulga’ for ‘I’, ‘Deer’ for ‘Bhavjay’, ‘Bhava’ for ‘Bhava’ | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘सौ’साठी ‘श्री’, ‘आई’साठी ‘मुलगा’, ‘भावजय’साठी ‘दीर’, ‘भावा’साठी ‘भावा’ची धावपळ

२३ डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने गावागावात गावपुढारी प्रभागनिहाय उमेदवार निवडताना आरक्षणाबरोबरच मतांच्या गोळाबेरजेसह ‘तो’ निवडून कसा ... ...

बार्शीत शासकीय गोदामाला जत्रेचे स्वरुप - Marathi News | The nature of the fair at the government godown in Barshi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीत शासकीय गोदामाला जत्रेचे स्वरुप

बार्शी तालुक्यात १३१ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ९६ गावांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रभागातील आरक्षण चुकीचे काढल्याच्या कारणावरुन राज्य निवडणूक ... ...

अर्ज दाखल करण्यासाठी पुरुषांबरोबर महिलांचीही गर्दी - Marathi News | Crowds of men as well as women to file applications | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अर्ज दाखल करण्यासाठी पुरुषांबरोबर महिलांचीही गर्दी

अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी खासगी तसेच भाड्याचे वाहन घेऊन आणले होते. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी व ... ...

रुसवे-फुगवे काढत इच्छुकांनी भरले अर्ज - Marathi News | Applications filled out by aspirants drawing russet-fugue | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रुसवे-फुगवे काढत इच्छुकांनी भरले अर्ज

पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. अनेक मोठ्या गावांमध्ये गट-तट, अनेकांचे रुसवे-फुगवे काढण्यात मागील आठवडा गेला; ... ...

भगवंत सहकारी पुरवठा मंडळी संस्थेस मृणाल देव यांची सदिच्छा भेट - Marathi News | Goodwill visit of Mrinal Deo to Bhagwant Sahakari Supply Mandali Sanstha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भगवंत सहकारी पुरवठा मंडळी संस्थेस मृणाल देव यांची सदिच्छा भेट

यावेळी नगराध्यक्ष ॲड. असिफ तांबोळी, अध्यक्ष आनंद कुलकर्णी अंबेजवळगेकर, उपाध्यक्ष उमेश ठोंबरे, संचालक रामचंद्र गौरकर, शब्बीर तांबोळी, नंदकुमार ... ...

माढा : शेवटच्या दिवशी अर्जदारांची झुंबड - Marathi News | Madha: Crowd of applicants on the last day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा : शेवटच्या दिवशी अर्जदारांची झुंबड

माढा : तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्याा दिवशी बुधवारी अक्षरशः झुंबड उडाली. काही गावांमध्ये रांगा लावून ... ...