लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
समांतर जलवाहिनीच्या ठेकेदाराची पाेलिसांत धाव - Marathi News | The contractor of the water channel go into the police in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :समांतर जलवाहिनीच्या ठेकेदाराची पाेलिसांत धाव

उजनी ते साेलापूर समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या पाेचमपाड कंपनीने काम बंद करण्याचा इशारा साेलापूर डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन कंपनी अर्थात स्मार्ट सिटीला दिला आहे. ...

सोलापुरात उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारी सिग्नल राहणार बंद - Marathi News | considering the growing heats the traffic department shutting down the signals in the solapur city between 12 to 5 pm | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारी सिग्नल राहणार बंद

दिवसेंदिवस सोलापूरचे तापमान वाढत असून बुधवार ३ एप्रिल रोजी ४२.२ अंश सेल्सिअस इतके होते. ...

पंढरपुरात चैत्री यात्रेची तयारी; विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी ठरला नवा टाईमटेबल - Marathi News | preparations for chaitri yatra in pandharpur new timetable has been decided for the darshan of vitthal rukmini mata | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात चैत्री यात्रेची तयारी; विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी ठरला नवा टाईमटेबल

दर्शनरांगेत दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी भाविकांना मोफत लिंबू सरबत, मठ्ठा व खिचडी वाटप करण्यात येणार असल्याचेही मंदिर समितीने सांगितले. ...

करमाळ्यातून अयोध्याला पहिली एसटी बस रवाना - Marathi News | First ST bus leaves from Karmala to Ayodhya | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळ्यातून अयोध्याला पहिली एसटी बस रवाना

परांडा तालुक्यातील शेळगाव येथील बाबासाहेब वारे महाराज यांच्या नेतृत्वाखाली ४४ भक्तांना घेऊन ही एसटी बस गेली आहे. ...

ईव्हीएममध्ये २४२ मतांचा फरक; आंबेडकरांची तक्रार न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Difference of 242 votes in EVM Ambedkars complaint was rejected by the court | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ईव्हीएममध्ये २४२ मतांचा फरक; आंबेडकरांची तक्रार न्यायालयाने फेटाळली

आंबेडकरांची तक्रार न्यायालयाने फेटाळल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली आहे. ...

रक्ताच्या उलट्यांमुळं तरुणाचा दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच मृत्यू - Marathi News | Due to vomiting of blood, the youth died before reaching the hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रक्ताच्या उलट्यांमुळं तरुणाचा दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच मृत्यू

डॉक्टरांनी केलेल्या तपासणी त्यांनी मृत्यू झाल्याचं घोषित केले. ...

सोलापुरात टेक्स्टाइल कारखान्यास लागलेली आग सात तासांनंतर आटोक्यात - Marathi News | fire at a textile factory in Solapur was brought under control after seven hours | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात टेक्स्टाइल कारखान्यास लागलेली आग सात तासांनंतर आटोक्यात

अग्निशामक दलाच्या मदतीने सकाळी नऊपासून सुरू झालेले मदतकार्य दुपारी चार वाजेपर्यंत चालले. ...

फालतू गोष्टींवर बोलण्यापेक्षा विकासावर बोलावं, राम सातपुतेंनी प्रणिती शिंदेंना फटकारलं - Marathi News | Instead of talking about useless things, talk about development, Ram Satpute scolded Praniti Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फालतू गोष्टींवर बोलण्यापेक्षा विकासावर बोलावं, राम सातपुतेंनी प्रणिती शिंदेंना फटकारलं

Lok Sabha Election 2024 : भाजप उमेदवार राम सातपुते यांनी आता आपण फक्त विकासावरच बोलणार असल्याचे सांगत प्रणिती शिंदे यांनीही फक्त विकासावरच बोलावं, अशा शब्दांत फटकारले. ...

आई-वडिलांच्या मृत्यूनं खचला; तरुण अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ - Marathi News | Depressed by death of parents There was a stir when the young man suddenly disappeared | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आई-वडिलांच्या मृत्यूनं खचला; तरुण अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ

विवाहित बहिणीची पोलिस ठाण्यात धाव. ...