रविवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास कर्तव्य बजावणारे पोलीस करण चंद्रकांत भोसले यांना सात रस्ता परिसरात वाहनाच्या बोनेटवर बसपाच्या पक्षाचा झेंडा आढळून आल्याने आचारसंहिता भंगची तक्रार केल्याने गुन्हा नोंदला. ...
अक्कलकोट तालुक्यातील ८५ वर्षे वयापेक्षा जास्त असलेल्या व दिव्यांग अशा एकूण २६२ मतदारांनी घरबसल्या आपला मतदानाचा हक्क बजावला. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी ३६९ बूथ असून ५ सहायक मतदान केंद्र आहेत. ...
Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघ उमेदवारी जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील तर महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडणूक लढवत आहेत. ...
Lok Sabha Election 2024 : मतदानासाठी मतपेट्या घेऊन मतदान अधिकारी गावोगावी पोहोचू लागले असून शहरातील अनेक मतदान केंद्रावर उद्याच्या मतदानासाठीची लगभग दिसून येत आहे. ...