चैत्री यात्रेला अंदाजे ३ ते ४ लाखांच्या आसपास वारकरी भाविक येतात. या भाविकांना पुरेसा प्रमाणात सोयीसुविधा मंदिर समितीच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ...
लक्ष्मी प्रसाद बारबोले (वय २१, ता. नागोबाचीवाडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत जगदाळे आणि कॉन्स्टेबल गोरख भोसले, पोलिस उपनिरीक्षक ठोंगे घटनास्थळी दाखल झाले. ...
ही घटना १५ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास बस आगारातील वर्कशॉपमध्ये घडली. याबाबत बार्शी बस आगारातील सहायक कार्यशाळा अधीक्षक आकाश श्रीमंत नाईक (रा. दत्तनगर बार्शी) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली असून, चालक संतोष कोरे (रा. आगळगाव, ता. बार्शी) याच्या ...
Lok Sabha Election 2024 : सोलापुरातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निंबाळकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून राम सातपुते तसेच माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राम सातपुते यांची पत्नी संस्कृती सातपुते यांनी देखील सोलापूर मतद ...
Pandharpur Chaitri Ekadashi: चैत्री शुध्द एकादशी शुक्रवार १९ एप्रिल २०२४ रोजी असून या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने व मंदीर समितीने ...
शनिवार १३ एप्रिल रोजी मागील आठवड्यातील सर्वात कमी ३७.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. तेंव्हापासून पुन्हा कमाल तापमानात वाढ होत आहे. ...