Devendra Fadnavis News : सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताबदलाच्या चर्चेला पुन्हा एकदा हवा दिली होती. ...
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर दुष्काळी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची घोषणा केली होती. मात्र, वर्षभरानंतरही अनेक ... ...