शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

कृषिपंप वीजबिल दुरुस्तीची शेतकºयांना संधी, २ ते २० जानेवारीदरम्यान सोलापूर जिल्ह्यात फीडरनिहाय शिबिर होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 3:54 PM

वीजबिलाच्या तक्रारी असल्यास कृषिपंप वीजग्राहकांसाठी सोलापूर जिल्ह्यात २ ते २० जानेवारीदरम्यान फीडरनिहाय वीजबिल दुरुस्ती शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. 

ठळक मुद्देमहावितरणच्या वतीने कृषिपंप ग्राहकांना तत्काळ वीजबिल दुरुस्त करून देण्यासाठी या महिन्यात फीडरनिहाय वीजबिल दुरुस्ती शिबिरे आयोजित करण्यात आलेसोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या विविध शाखा कार्यालयांत आणि उपकेंद्रांत २ ते २० जानेवारीदरम्यान वेगवेगळ्या दिवशी ही शिबिरे होणार ज्या कृषिपंप ग्राहकांना वीजबिलाबाबत तक्रारी असतील त्यांनी शेवटचे वीजबिल भरल्याची पावती सोबत घेऊन या शिबिरांना हजर रहावयाचे आहे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६  : वीजबिलाच्या तक्रारी असल्यास कृषिपंप वीजग्राहकांसाठी सोलापूर जिल्ह्यात २ ते २० जानेवारीदरम्यान फीडरनिहाय वीजबिल दुरुस्ती शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.         महावितरणच्या वतीने कृषिपंप ग्राहकांना तत्काळ वीजबिल दुरुस्त करून देण्यासाठी या महिन्यात फीडरनिहाय वीजबिल दुरुस्ती शिबिरे आयोजित करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या विविध शाखा कार्यालयांत आणि उपकेंद्रांत २ ते २० जानेवारीदरम्यान वेगवेगळ्या दिवशी ही शिबिरे होणार आहेत. ज्या कृषिपंप ग्राहकांना वीजबिलाबाबत तक्रारी असतील त्यांनी शेवटचे वीजबिल भरल्याची पावती सोबत घेऊन या शिबिरांना हजर रहावयाचे आहे. सर्व बिले तपासून जागेवरच सुधारित बिल देण्यात येणार आहे. शिबिरांच्या अधिक माहितीसाठी ग्राहकांनी महावितरणचे संबंधित शाखा किंवा उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकºयांनी या शिबिरांचा लाभ घेऊन आपल्या वीजबिलाची दुरुस्ती करून घ्यावी आणि वीजबिलाचा तत्काळ भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण