शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुक रोखावी, आरटीओ, पोलिसांना जिल्हाधिकाºयांनी केल्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:59 PM

बंदी काळातही जिल्ह्यात अवैध वाळू उपसा जोमात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पोलीस, आरटीओ यांनी समन्वय राखून टोलनाक्यासह संभाव्य ठिकाणी गस्ती पथक नेमावे, अशा सूचना केल्या.

ठळक मुद्देपोलीस, आरटीओ यांनी समन्वय राखून टोलनाक्यासह संभाव्य ठिकाणी गस्ती पथक नेमावेया प्रकरणात महसूल अधिकारीही सहभागी असतील तर त्यांच्यावर कारवाई करा - जिल्हाधिकारीअवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७  : बंदी काळातही जिल्ह्यात अवैध वाळू उपसा जोमात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पोलीस, आरटीओ यांनी समन्वय राखून टोलनाक्यासह संभाव्य ठिकाणी गस्ती पथक नेमावे, अशा सूचना केल्या. या प्रकरणात महसूल अधिकारीही सहभागी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.शासनाच्या आदेशानुसार अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. हरित लवादाने वाळू उपशासंदर्भात अनेक निर्बंध लादले आहेत. अनेक अपप्रवृत्तींबाबत तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई सुरू करावी. महसूल अधिकाºयांनी त्याला सहकार्य करावे. दोषींवर प्रसंगी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करावी. वाहनांचे परवाने निलंबित करण्याबरोबर त्यांना दंड ठोठवावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाºयांनी केल्या. -------------------अपर जिल्हाधिकाºयांनी समन्वय ठेवावा४या कारवाईबाबतचा समन्वय अपर जिल्हाधिकाºयांकडे सोपविण्यात आला आहे. पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, सांगोला या तालुक्यातील ठिकाणे प्रशासनाच्या रडारवर आहेत. या ठिकाणी कालबध्द कार्यक्रम राबवून भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाºयांनी केली. -------------------अक्कलकोटबाबत कारवाई करू - अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे. अक्कलकोट तहसीलदारांनी चार दिवसांपूर्वी अवैध वाळू उपशावर कारवाई केली. परंतु अनेक लोक पळून गेले. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट येथील तलाठी, मंडल अधिकारी वाळू ठेकेदारांना ‘टीप’ देतात. त्यामुळे कारवाईचा फार्स होतो़ याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना विचारले असता त्यांनी यासंदर्भात नावे कळाल्यास तत्काळ कारवाई करू, असे सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय