शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रवादीने केलेल्या ७0 हजार कोटींच्या घोटाळ्याची कुंडली माझ्याकडे : रणजितसिंह नाईक निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 12:16 IST

आपली लढाई संजय शिंदे यांच्याशी नसून थेट बारामतीकरांशी आहे. बारामतीकरांनी एकही शब्द पूर्ण केला नाही. पाण्यापेक्षा पैसा खाण्याकडे यांचं अधिक लक्ष राहिलं आहे असा आरोप  रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.

ठळक मुद्देज्यांनी आपली जिरवली त्यांची जिरवायची वेळ आली आहे - डॉ. दिलीप येळगावकर आता जिहे-कटापूरचं पाणी आंधळी तलावात येणे गरजेचे झाले आहे - अनिल देसाई

सोलापूर/ दहिवडी :  राष्ट्रवादीने केलेल्या ७० हजार कोटींच्या घोटाळ्याची कुंडली माझ्याकडं आहे. त्यामुळे तुम्हीच ठरवायचंय की या लबाडांना मतदान करायचंय की नाही असे आवाहन माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारांना केले.मलवडी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, बाळासाहेब मासाळ, विजयकुमार साखरे, डॉ. उज्ज्वलकुमार काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. दिलीप येळगावकर म्हणाले ,  ज्यांनी आपली जिरवली त्यांची जिरवायची वेळ आली आहे. अनिल देसाई म्हणाले, आता जिहे-कटापूरचं पाणी आंधळी तलावात येणे गरजेचे झाले आहे. सतीश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप भोसले यांनी आभार मानले.

बारामतीकरांनी एकही शब्द पूर्ण केला नाही...- बारामतीकरांनी एकही शब्द पूर्ण केला नाही. पाण्यापेक्षा पैसा खाण्याकडे यांचं अधिक लक्ष राहिलं आहे असा आरोप  रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. आपल्या भाषणात रणजितसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. आपली लढाई संजय शिंदे यांच्याशी नसून थेट बारामतीकरांशी आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाढाRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार