शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गॅस दरवाढीविरुद्ध राष्ट्रवादी आक्रमक; सोलापुरात भजन म्हणत फोडला भोपळा

By appasaheb.patil | Updated: March 10, 2023 14:16 IST

जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने हे आंदोलन केले

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : गॅस दरवाढ अन् अर्थसंकल्पात फक्त करण्यात आलेल्या घोषणांचा पाऊस या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने अनोखे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. टाळ, मृदंगाच्या गजरात भजन म्हणत भोपळाही यावेळी फोडला. याचवेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने हे आंदोलन केले. अर्थसंकल्पात भोपळा देणार्या महाराष्ट्र सरकारचा निषेध असो..निषेध असो अशा घोषणा महिला पदाधिकारी यांनी दिल्या. यावेळी विविध महिला पदाधिकारी यांनी आपल्या भाषणात सरकारने केलेली महागाई, वाढविलेली बेरोजगारी, महिलांच्या पदरी निराशा, शेतकरी आत्महत्या, पिकांना भाव नाही, गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ यामुळे महिलांचे किचनमधील बजेट कोलमडलेले आहे. मोदी सरकारकाळात महागाई वाढल्याचा आरोपही महिलांनी केला. हे विठ्ठला आमच्या पंतप्रधान मोदी साहेबांना गॅस सिलेंडरचे भाव कमी करण्यासाठी सदबुध्दी दे असा संदेश देणारा फलकही महिला पदाधिकारी यांनी आंदोलनस्थळी लावला होता. यावेळी महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होत्या. 

टॅग्स :SolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस