शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

नरेंद्र मोदींनी मागासवर्गीय असलेलं प्रमाणपत्र दाखवावं : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 14:55 IST

माढा लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची प्रचार सभा

ठळक मुद्देअकलूज येथे मोदी यांनी केलेल्या भाषणाचा आधार घेत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलीआता गावचे सरपंचसुद्धा चांगले बोलू लागले आहेत, मात्र तुम्ही देशाचे पंतप्रधान असताना गावच्या सरपंचासारखे वागायला लागलात - प्रकाश आंबेडकर

माळशिरस : आपली सत्ता गळाला लागली की मागासवर्गीय आहे म्हणून सांगायचं.. मोदीजी तुम्ही स्वत:ला मागासवर्गीय म्हणता, मग त्यांच्यासाठी काय केलं ते सांगा शिवाय स्वत:चे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट काढून जाहीर करावे, म्हणजे सर्वांना कळेल की तुम्ही मागासवर्गीय आहात की नाहीत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

माढा व बारामती मतदारसंघाचा प्रचार करताना अकलूज येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी शंकर लिंगे, लक्ष्मण माने, अण्णाराव पवार, अ‍ॅड़ विजयराव मोरे, राजकुमार, नवनाथ पडळकर आदी उपस्थित होते.

अकलूज येथे मोदी यांनी केलेल्या भाषणाचा आधार घेत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, ते म्हणाले, आता गावचे सरपंचसुद्धा चांगले बोलू लागले आहेत, मात्र तुम्ही देशाचे पंतप्रधान असताना गावच्या सरपंचासारखे वागायला लागलात. यापूर्वी पंतप्रधानाच्या खुर्चीमध्ये चोर कधी बसला नव्हता. देशाला पंतप्रधान व भाजपचे अध्यक्ष या दोन माणसांपासून वाचवायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी लक्ष्मण माने, अण्णाराव पाटील, उमेदवार अ‍ॅड. विजय मोरे यांनीही भाजपच्या धोरणावर टीका केली.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाढाNarendra Modiनरेंद्र मोदीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर