शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

नारायण राणे यांचा मंत्रीमंडळ प्रवेशाचा विषय आमच्यासाठी नगण्य आहे, शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोºहे यांची सोलापूरात स्पष्टोक्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 3:42 PM

शिवसेना उपनेत्या व प्रवक्तत्या आमदार डॉ. नीलम गो-हे हे खासगी कार्यक्रमासाठी सोलापूर दौºयावर होत्या़ यावेळी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी सिध्देश्वर मंदीरात आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या़.

ठळक मुद्दे- शिवसेना उपनेत्या व प्रवक्तत्या आमदार डॉ. नीलम गो-हे सोलापूर दौºयावर- शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधला संवाद- कोरेगांव-भिमा यावर बोलणे गोºहे यांनी टाळले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : नारायण राणे यांचा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात समावेश हा आमच्यासाठी नगण्य विषय आहे़ जीएसटी, शेतकºयांची कर्जमाफी हे प्रश्न शिवसेनेच्या रेट्यामुळेच मार्गी लागले आहेत़ भाजप सरकार हे करायला तयार नव्हते अशी टिकाही शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोºहे यांनी सोलापूरात केली़ असल्याचे मत शिवसेना उपनेत्या व प्रवक्तत्या आमदार निलम गोºहे यांनी व्यक्त केले़शिवसेना उपनेत्या व प्रवक्तत्या आमदार डॉ. नीलम गो-हे हे खासगी कार्यक्रमासाठी सोलापूर दौºयावर होत्या़ यावेळी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी सिध्देश्वर मंदीरात आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या़ यावेळी सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला़ यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शिवसेनेच्या नेत्या अस्मिता गायकवाड, शाहु महाराज शिंदे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़ पुढे बोलताना निलम गोºहे म्हणाल्या की, शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष कै़ बाळासाहेबांनी सांगितले होते की, हिंदु भाविकांनी कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, त्यांना सुरक्षित दर्शन घेता आले पाहिजे, आणि कुठेतरी श्रध्दा आणि राजकारण यात गल्लत करता कामा नये हाच बाळासाहेबांचा कायम विचार राहिला आहे़ पाणी, स्वच्छता गृह आणि भाविकांचे प्रश्न यावर मागील १७ वर्षापासून मी काम करीत आहे व यापुढेही करीत राहणार आहे़ यावेळी निलम गोºहे यांनी कोरेगांव-भिमा या प्रश्नावर बोलणे टाळले़ यावेळी व्यंकटेश नंदाल, अनिल कोंडूर, संजय राठोड, अंकुश राठोड, जय पतंगे, अप्पु खरडे, राजू राठोड, लक्ष्मण जाधव, संदीप राठोड आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़ 

टॅग्स :SolapurसोलापूरNarayan Raneनारायण राणे