शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

सोलापुरातील सीमोल्लंघनासाठी महापालिकेचा 'ॲक्शन प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

By appasaheb.patil | Updated: October 1, 2022 18:07 IST

सोलापूर लोकमत न्युज

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने  पार्क चौक येथे शमीच्या वृक्षाच्या झाडाच्या आजूबाजूला अतिक्रमण काढण्यात आले असून त्या ठिकाणी विजय दशमी दिवशी येणाऱ्या पालख्या व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अडथळे होऊन नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात आले.

आज महापालिका आयुक्त पि. शिवशंकर,पोलीस आयुक्त राजेंद्र माने, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त विक्रमसिंह  पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे, पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, प्रवीण दंतकाळे आदींनी पार्क चौक येथील शमीच्या झाडाभोवती चालू असलेल्या कामाची पाहणी करून ५ सप्टेंबर रोजी सीमोल्लंघन येणाऱ्या भाविकांची व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात येईल यावर चर्चा केली.

दरम्यान सीमोल्लंघन दिवशी देवी भक्तांना धार्मिक विधी व्यवस्थित पार पाडण्याकरिता मदत व्हावी कोणत्याही अडथळ्याशिवाय देवी भक्तांना सीमोल्लंघन विधी करण्यात यावे. याकरिता नियोजन करण्यात आले. असून चार हुतात्मा पुतळ्याच्या बाजूने देवीभक्त प्रवेश करतील तर पार्क चौक येथील टेबल टेनिस पत्रकार संघाच्या बाजूने ते बाहेर पडतील असे नियोजन करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. तसेच त्या ठिकाणी असलेले व्यापाऱ्यांच्या गाड्या ५ ऑक्टोबर च्या आत काढण्यासंदर्भात ही यावेळी चर्चा करण्यात आली.

टॅग्स :SolapurसोलापूरNavratriनवरात्री