शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिकी महापूजेसाठी उपमुख्यमंत्रीच नको, पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाचा पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 11:54 IST

आरक्षण मिळाल्याशिवाय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलपूजा होऊ देणारच नाही, अशी घोषणा सकल मराठा समाजाने समितीच्या बैठकीदरम्यान केली आहे. 

पंढरपूर : कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते. मात्र, यंदा एक सोडून दोन उपमुख्यमंत्री असतानाही नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलपूजा होऊ देणारच नाही, अशी घोषणा सकल मराठा समाजाने समितीच्या बैठकीदरम्यान केली आहे.  यावर पंढरपुरातील परिस्थिती शासनाला कळविण्यात येईल. शासनाकडून सूचना आल्याशिवाय कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नाही, अशी ग्वाही मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली.  येत्या २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. तत्पूर्वी बुधवारी पंढरपूरमध्ये भक्तनिवास येथे नियोजनाची बैठक सुरू असताना मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत बैठकीत आले. कार्तिकी एकादशीला मंदिर समितीने कोणत्याही उपमुख्यमंत्री, आमदार, खासदारांना निमंत्रित करू नये. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेवर घातलेली बंदी कायम राहील असे सांगत त्यांनी घोषणाबाजी केली. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार