भुताष्टेच्या सरपंचपदी मंदाकिनी यादव तर उपसरपंचपदी संतोष यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:27 AM2021-02-25T04:27:09+5:302021-02-25T04:27:09+5:30

कुर्डूवाडी :भुताष्टे (ता.माढा) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ग्रामविकास आघाडीच्या मंदाकिनी सुरेश यादव तर उपसरपंचपदी संतोष सुखदेव यादव यांची बिनविरोध निवड ...

Mandakini Yadav as Sarpanch of Bhutashte and Santosh Yadav as Deputy Sarpanch | भुताष्टेच्या सरपंचपदी मंदाकिनी यादव तर उपसरपंचपदी संतोष यादव

भुताष्टेच्या सरपंचपदी मंदाकिनी यादव तर उपसरपंचपदी संतोष यादव

Next

कुर्डूवाडी :भुताष्टे (ता.माढा) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ग्रामविकास आघाडीच्या मंदाकिनी सुरेश यादव तर उपसरपंचपदी संतोष सुखदेव यादव यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौंंदणे यांनी तर सहायक म्हणून ग्रामसेवक दत्तात्रय टोणपे व तलाठी समाधान पाटील यांनी काम पाहिले. येथील ग्रामपंचायत कार्यालयात निवडीसंदर्भात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या निवडणूका पार पडल्या. नूतन सदस्य अभिमान व्यवहारे, संतोष यादव, हेमा कांबळे, कविता परांडे, प्रीतम सलगर, मंदाकिनी यादव, संतोष यादव सदस्य उपस्थित होते. नूतन सरपंच, उपसरपंच निवडीनंतर ग्रामविकास आघाडीचे प्रमुख माजी सरपंच सुरेश यादव, राजेंद्र यादव, सुधीर यादव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

............

फोटो- २४ मंदाकिनी यादव

२४ सुरेश यादव

Web Title: Mandakini Yadav as Sarpanch of Bhutashte and Santosh Yadav as Deputy Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.