शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

Lok Sabha Election 2019; जयसिद्धेश्वरांच्या दाखल्याची जात पडताळणी झाली सोलापुरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 1:07 PM

सोलापूर : आम्ही संन्यासी, आमच्याकडे बोगसगिरीला थारा नाही. शिवाचार्यरत्न डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींच्या दाखल्याची जातवैधता पडताळणी सोलापुरातच झाल्याचे मैंदर्गी ...

ठळक मुद्देनीलकंठ शिवाचार्य : शरद बनसोडे यांच्या आक्षेपाला प्रत्युत्तरआम्ही संन्यासी, आमच्याकडे बोगसगिरीला थारा नाही - नीलकंठ शिवाचार्य

सोलापूर : आम्ही संन्यासी, आमच्याकडे बोगसगिरीला थारा नाही. शिवाचार्यरत्न डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींच्या दाखल्याची जातवैधता पडताळणी सोलापुरातच झाल्याचे मैंदर्गी संस्थान हिरेमठाचे मठाधिपती श्री. ष. ब्र. नीलकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खा. शरद बनसोडे यांनी ‘खास अमर साबळे हे सोलापूरसाठी परके, तर महास्वामींचा दाखला बोगस’ असल्याचा आक्षेप घेतला होता, याला त्यांनी प्रत्युत्तर दिले. नीलकंठ शिवाचार्य पुढे म्हणाले की, संन्याशांवर आक्षेप घेताना व आरोप करताना या मागची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. जगातील बोगसगिरी व अमानवियता नष्ट करण्यासाठी आम्हीच प्रयत्न करतो. कोणतीही बोगसगिरी करून आम्हाला काही मिळवायचे नाही. संन्यासी हे एक व्रत आहे. 

अडथळे आणण्याचा प्रयत्न- आज उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या हातामध्ये धर्मदंड नव्हे तर राजदंडच आहे. मुख्यमंत्री म्हणून ते नेटाने काम करीत आहेत. आज सोलापूर जिल्ह्यातील महास्वामींच्या आग्रहामुळे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे राजकारणाच्या मार्गावर आहेत. त्यांच्या मार्गावर अडथळे आणण्याचा हा प्रयत्न असून, त्यांच्या दाखल्याची जातवैधता पडताळणी सोलापुरातच झाली आहे, असेही निलकंठेश्वर शिवाचार्य महास्वामी म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Bansodeशरद बनसोडेBJPभाजपाElectionनिवडणूक