शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तावरून परतणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 22:41 IST

सोलापूर- अक्कलकोट रोडवरील कोन्हाळी गावाजवळ झाला अपघात

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या बंदोबस्तावरुन पोलीस कर्मचारी आरती साबळे यांचं अपघाती निधन झालं. मुख्यमंत्री आज अक्कलकोटमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी जिल्ह्यातील पंढरपूर आणि अक्कलकोटमध्ये मुख्यमंत्र्यांचा सभा झाल्या. या सभेसाठी मोठी पोलीस बंदोबस्त तैनात होता. अक्कलकोटच्या बंदोबस्तावरुन परतत असताना सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील महिला कर्मचारी आरती साबळे यांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. पोलिस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या आरती साबळे या मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आज सकाळीच आपल्या दुचाकीवरुन अक्कलकोटला गेल्या होत्या. मुख्यमंत्र्यांची सभा आटोपून सोलापूरकडे परतत असताना आरती साबळेंच्या दुचाकीला कोन्हाळी ता.अक्कलकोट येथे अपघात झाला. यामध्ये आरती साबळेंचा मृत्यू झाला. आरती साबळेंच्या मृत्यूने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAccidentअपघात