शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

काळानुरुप बदल करा तरच उद्योग टिकतील, करण शहा यांचे आवाहन, सोलापूरातील अभिजित कदम मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले उद्योगातील अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 2:16 PM

कोणताही उद्योगधंदा फार काळ एकाच ढाच्यात, रुपात राहू शकत नाही़ त्यात काळानुरूप बदल झाले नाही तर ग्राहक त्याला पुढे फारसे स्वीकारत नाहीत़ बदल स्वीकारला तर ग्राहक कायम जोडून राहतील़

ठळक मुद्देअमेरिके त पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञानाला जास्त महत्त्व दिले जाते : करण शहाएखाद्या पुस्तकातील संकल्पना व्यवहारात कशी अंमलात आणली जाते हे बाहेरील विद्यापीठात शिकवले जाते़ : करण शहा

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : कोणताही उद्योगधंदा फार काळ एकाच ढाच्यात, रुपात राहू शकत नाही़ त्यात काळानुरूप बदल झाले नाही तर ग्राहक त्याला पुढे फारसे स्वीकारत नाहीत़ बदल स्वीकारला तर ग्राहक कायम जोडून राहतील़ स्वत:मध्ये कधीच बदल करता आला नाही म्हणून नोकिया कंपनी बंद झाली आणि अ‍ॅपल आज बाजारपेठेतील अग्रगण्य कंपनीचे ब्रँड बनल्याचे आवाहन प्रिसिजन कॅम्पशॉफ्टचे बिझनेस डेव्हलपमेंट व ग्रोथ स्ट्रॅटेजी एक्झिक्युटिव्ह करण शहा यांनी केले़ भारती विद्यापीठांतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेसच्या वतीने उद्योगावर आधारित आयोजित व्याख्यानात ते बोलत होते़ या कार्यक्रमास इन्स्टिट्यूटचे संचालक  डॉ़ व्ही़ एस़ मंगनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती़  प्रारंभी त्यांनी शहराबाहेर राहून शिक्षण घेतानाचे आलेले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले़ अमेरिके त पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञानाला जास्त महत्त्व दिले जात असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला़ एखाद्या पुस्तकातील संकल्पना व्यवहारात कशी अंमलात आणली जाते हे बाहेरील विद्यापीठात शिकवले जाते़ त्याचा पुढे व्यवसाय,  नोकरीसाठी फायदा होतो असे सांगत तरुण उद्योजक सोलापूरला गतवैभव मिळवून देतील अशी अपेक्षा व्यक्त केली़  या कार्यक्रमास प्रा़ एस़ आऱ हिरेमठ, डॉ़ अविनाश ढवण, प्रा़ आयेशा अलिम, प्रा़ चंद्रकांत सूर्यवंशी, प्रा़ शबनम माने आणि एमबीए, एमसीए आणि बीबीएचे विद्यार्थी उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आवेज शेख यांनी केले तर आभार योगिता यलगुलवार यांनी मानले़ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ़ प्रीतम पी़ कोठारी आणि प्रा़ शिवगंगा मैंदर्गी यांनी प्रयत्न केले़ 

टॅग्स :Solapurसोलापूर