कामती खुर्दमध्ये विकासकामांचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:43+5:302021-03-15T04:21:43+5:30

कामती : मोहोळ तालुक्यात कामती खुर्द येथे आमदार निधीतून नव्या कामाचे उद्‌घाटन आमदार यशवंत माने यांच्या हस्ते झाले. यावेळी ...

Inauguration of development works at Kamati Khurd | कामती खुर्दमध्ये विकासकामांचे उद्‌घाटन

कामती खुर्दमध्ये विकासकामांचे उद्‌घाटन

Next

कामती : मोहोळ तालुक्यात कामती खुर्द येथे आमदार निधीतून नव्या कामाचे उद्‌घाटन आमदार यशवंत माने यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, जिल्हा दूध संघाचे संचालक दीपक माळी, सरपंच सविता माळी, उपसरपंच दीपक काटकर, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, शत्रुगण उमाटे, माजी सरपंच शुभांगी माने, ग्रामपंचायत सदस्य छबू फुलसगर, सुवर्णा घोडके, माजी उपसरपंच दादा मोटे, महावीर तरंगे, सतीश पवार, उत्तम माने, सोसायटीचे चेअरमन संजय माळी, मोहन खटके, विष्णूपंत शिंदे, शशिकांत क्षीरसागर, माजी सरपंच आबासाहेब क्षीरसागर उपस्थित होते.

यासाठी अतुल माळी, दिनेश माळी, युवराज शिंदे, गणेश भंडारे, विकास शिंदे, सुशांत शिंदे, मंगेश माळी, सतीश भंडारे, बालाजी आंदोरे, चांगदेव घोडके, चेतन माळी, श्रेयश माने, विष्णू शिंदे, सुदर्शन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

----

१४ कामती

कामती खुर्द येथे विविध विकासकामाचे उद्‌घाटन करताना आमदार यशवंत माने, बाळराजे पाटील दादा मोटे, सुवर्णा घोडके, छबू फुसागर.

Web Title: Inauguration of development works at Kamati Khurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.