शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सिंधुदुर्ग प्रथम, सोलापूर व्दितीय तर सांगलीने पटकाविला तृतीय क्रमांक

By appasaheb.patil | Updated: October 31, 2022 17:39 IST

सोलापूर लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२२ मध्ये सोलापूर जिल्ह्याने देशात चांगली कामगिरी केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने १ हजार गुणांपैकी ९५५.५३ गुण मिळवून राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. प्रथम क्रमांक सिंधुदुर्ग तर तृतीय क्रमांक सांगलीने पटकाविला आहे. 

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वच्छ सुंदर शाळा तसेच स्वच्छतेबाबत विविध उपक्रम हाती घेतले होते. जिल्ह्याने देशात पहिल्या टॉप ५० मध्ये स्थान पटकाविले आहे. देशात एकूण ७०९ जिल्हे आहेत. १००० गुणापैकी ९५५.५३ गुण सोलापूर जिल्ह्याने प्राप्त केले आहेत. नुकताच केंद्र शासनाचे जलशक्ती मंत्रालयाने अहवाल प्रकाशित केला आहे. देशात स्वच्छ जिल्हा म्हणून गौरव झालेला सिंधुदुर्ग जिल्हा गुणांकनात देशात दहावा आहे. राज्यात सिंधुदुर्ग पहिला, सोलापूर द्वितीय, आणि सांगली तृतीय मिळाले आहेत. फिडबॅकमध्ये सोलापूर जिल्हा देशात द्वितीय आहे. मात्र यंदापासून फिडबॅकसाठी देण्यात येणार पुरस्कार जलशक्ती मंत्रालयाने बंद केला आहे.

दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ मध्ये चांगली कामगिरी केली आहे. वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापनसाठी परसबागा, शोषखड्डे, स्वच्छ व सुंदर शाळेमुळे शालेय स्वच्छतागृह, घनकचरा व्यवस्थापन अशा एक हजार गुणांचे रॅंकिंग होते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरMaharashtraमहाराष्ट्रSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदSangliसांगलीsindhudurgसिंधुदुर्ग