शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
2
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
3
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
4
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
5
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
6
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
7
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
8
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
9
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
11
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
12
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
13
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
14
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
15
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
16
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
17
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
18
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
19
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
20
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा

पहाटेच्या अपघातात मोडून पडलं शिंग,पण मोडला नाही कणा,मालक फक्त तुम्ही लढ म्हणा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 11:19 AM

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

कुर्डुवाडी : पहाटेच्या अपघातात मोडून पडलं शिंग,पण मोडला नाही कणा,मालक फक्त तुम्ही लढ म्हणा ! असाच काहीसा विचार करत सहा बैलांपैंकी ज्याचे अपघातात शिंग मोडले असा एक बैल अगदी रवंत करीत ताडकन उठून उभा राहिला व यात आपण वाचलो असल्याच्या  अविर्भावात वावरू लागला.

त्याचे असे झालं की कुर्डुवाडी-पंढरपूर रस्त्यावर लऊळ हद्दीत शुक्रवारी पहाटे पाचच्या दरम्यान कोल्हापूरहून बीडकडे चाललेल्या (MH-42,AQ-2264)  टेम्पोला एका ट्रकने समोरच्या बाजूने कट मारल्याने व बाजूला सिमेंट रस्त्याचे काम अर्थवट असल्याने बॅलन्स गेला व त्यात टेम्पो पलटी झाला. यावेळी टेम्पोत असणाऱ्या ड्रायव्हरसह पाच व्यक्तींं ह्या बालांबल बचावले. त्यांंना यात काहीही लागले नाही, परंतु पाठीमागे असणाऱ्या सहा बैलांपैकी एका बैलाचेच शिंग मोडून मात्र पडले. यामध्ये इतर पाच बैलांनाही काहीही इजा झाली नाही.अपघात घडल्यानंतर काही वेळाने रस्त्यावरील क्रेनच्या साहाय्याने पलटी टेम्पो सरळ केला व तो तेथून पुढे निघून गेला. 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात