शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

चित्रपटात चांगले रोल देण्याचे अमिष दाखवून अभिनेत्रीवर अत्याचार

By प्रताप राठोड | Updated: March 13, 2023 11:53 IST

सोलापूर : मी तुला चित्रपटात चांगले रोल देणार असून त्याकरिता तुला हे सर्व करावेच लागेल, असे म्हणत दिग्दर्शकाने अत्याचार ...

सोलापूर : मी तुला चित्रपटात चांगले रोल देणार असून त्याकरिता तुला हे सर्व करावेच लागेल, असे म्हणत दिग्दर्शकाने अत्याचार केल्याची फिर्याद अभिनेत्रीने दिली आहे. याप्रकरणी दिग्दर्शक संजय पाटील (वय ५०, रा. बोलेगाव फाटा, नागापूर एमआयडीसी, अहमदनगर) याच्यावर पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हा प्रकार  २० सप्टेंबर २०२२ रोजी एका चित्रपटाच्या कार्यशाळेप्रसंगी एका महाविद्यालयात घडला. चित्रपटाच्या कार्यशाळेसाठी अभिनेत्री या येडसी (जि. धाराशिव) येथे गेल्या होत्या. एका महाविद्यालयामध्ये चित्रपटाचा स्टाफ हा मुक्कामासाठी थांबला होता. २० सप्टेंबर रोजी रात्री नउच्या सुमारास दिग्दर्शक पाटील याने अभिनेत्रीस मोबाईलवर फोन करून रूममध्ये बोलावून घेतले.

तेथे अभिनेत्री गेल्यानंतर मी तुला चित्रपटात चांगले रोल देणार आहे, त्या करिता तुला हे सर्व करावेच लागेल, असे म्हणत अत्याचार केल्याची फिर्याद पीडित अभिनेत्रीनी दिली आहे. त्यावेळी मला कामाची गरज होती. जर मी तक्रार दिली असती तर मला काम मिळाले नसते. त्यामुळे घाबरून मी कोणालाही काही सांगितले नसल्याचेही पीडितेने फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर