शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज, उद्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर; जाणून घ्या सविस्तर दौरा

By appasaheb.patil | Updated: October 3, 2022 15:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर :- राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा राधाकृष्ण विखे - पाटील हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

सोमवार दिनांक 03 ऑक्टोंबर 2022 रोजी सायं.6.30 वा. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील भक्त निवास,भटुंबरे, पंढरपूर येथे आगमन भेट व चर्चा. यानंतर शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे मुक्काम.

मंगळवार दिनांक 04 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 8.45 वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथून श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर कडे प्रयाण. सकाळी 9.00 वा.श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर येथे दर्शन. सकाळी 9.30 वा. पंढरपूर येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. सोलापूर येथे आगमन व जुना पुणे नाका येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन. पांझरपोळ चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन. पार्क चौक येथे चार हुतात्मांच्या पुतळ्यास अभिवादन व सुशोभिकरण. महानगरपालिका इमारती समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन. सकाळी 11.00 वा. सिध्देश्वर मंदिर येथे आगमन व दर्शन. सकाळी 11.30 वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे आगमन व जनावरांना झालेल्या लम्पी स्कीन आजाराबाबत आढावा व पशुसंवर्धन आयुक्त व लम्पी आजाराच्या अनुषंगाने गठीत केलेल्या टास्क फोर्स सोबत चर्चा. दुपारी 12.00 वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे मुख्यमंत्री सडक योजना बाबत आढावा बैठक. दुपारी 12.30 वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे पंढरपूर विकास आराखडा सादरीकरण, बैठक व चर्चा.

दरम्यान, दुपारी 12.45 वा. हॉटेल हेरिटेज येथे लोक प्रतिनिधी व पदाधिकारी यांचे समवेत चर्चा व राखीव. दुपारी 2.00 वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक. दुपारी 3.45 वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे पत्रकार परिषद. सायं 4.00 वा. सोलापूर येथून मोटारीने तुळजापूर कडे प्रयाण. सायं. 4.45 वा. तुळजापूर मंदिर येथे आगमन व दर्शन. सायं.5.30 तुळजापूर येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण. सायं.6.15 वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव. सायं.6.30 वा. सिध्देश्वर तलाव येथे आगमन व लाईट ॲण्ड साऊंड शो लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सायं.6.45 वा. सोलापूर येथून अक्कलकोट कडे प्रयाण. सायं. 7.30 वा. श्री.स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे आगमन व दर्शन. रात्रौ. 8.00 वा. मा. आमदार कल्याण शेट्टी यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट व राखीव. रात्रौ.8.30 वा. अक्कलकोट येथून गाणगापूर कडे प्रयाण. रात्रौ. 10.00 वा. गाणगापूर येथे आगमन , दर्शन व मुक्काम.

0000

टॅग्स :SolapurसोलापूरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय