शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Good News; दोन वर्षांची चिमुरडी अन् ऐंशी वर्षांचे आजोबा कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:57 AM

‘देव तारी त्याला कोण मारी’ ; वैराग कोविड सेंटरमधील घटना

ठळक मुद्देआत्तापर्यंत १६८ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून पैकी १०७ रुग्ण बरे झालेसर्व प्रशासन यंत्रणांचे चांगले काम व त्यास नागरिकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद रुग्ण वाढीचा आलेख सत्तर टक्क्यांनी उतरून तो तीस टक्क्यांवर आला

वैराग : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे  वैराग (ता. बार्शी) येथे दोन वर्षांची चिमुरडी तिच्या वाढदिनीच कोरोनामुक्त झाली. या आनंदाप्रीत्यर्थ तिचे सर्वांनीच गुलाबपुष्प देऊन आनंद व्यक्त केला. या जोडीलाच एका ऐंशी वर्षांच्या वृद्धांनीही कोरोनावर मात केली.

बुधवारी ३५ जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये दोन व चार वर्षांच्या चार लहान मुलीसह सत्तर व ऐंशी वर्षांच्या वृद्धांचा समावेश असल्याने येथील कर्मचाºयांनी सर्वांना गुलाब पुष्प देऊन घरी पाठवले. कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. अजित सपाटे यांनी ही माहिती दिली.यामुळे रुग्ण बरे होण्याचे शतक पार झाले आहे.

आत्तापर्यंत १६८ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून पैकी १०७ रुग्ण बरे झाले आहेत. अद्याप ४५ रुग्णांवर उपचार चालू आहेत. दरम्यान, सर्व प्रशासन यंत्रणांचे चांगले काम व त्यास नागरिकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद यामुळे रुग्ण वाढीचा आलेख सत्तर टक्क्यांनी उतरून तो तीस टक्क्यांवर आला असल्याची माहिती आरोग्यसेविका शोभा मस्के यांनी दिली.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याbarshi-acबार्शीHealthआरोग्य