Good News; सोलापुरात २४ तासात १४३८ बाधितांनी केली कोरोनावर यशस्वी मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 20:10 IST2021-05-01T19:42:57+5:302021-05-01T20:10:31+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Good News; सोलापुरात २४ तासात १४३८ बाधितांनी केली कोरोनावर यशस्वी मात
सोलापूर : सोलापूर ग्रामीणमध्ये आज 1133 तर शहरात 305 असे 1438 रुग्ण बरे झाले. जिल्ह्यात आज एकूण 2233 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर 45 रुग्ण कोरोना मुळे मृत पावले.
सोलापूर ग्रामीण
अहवाल .... 10687 पॉझिटिव्ह .... 2015
बरे झाले ..... 1133
मृत .......... 27 ॲक्टीव्ह ... 14484
सोलापूर शहर
अहवाल .... 2317 पॉझिटिव्ह .... 218
बरे झाले ..... 305
मृत ............18
ॲक्टिव्ह...... 2850