शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

Good News; रूग्णसंख्या घटल्याने सोलापूर शहरात एक हजार कोविड बेड्‌स शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 13:26 IST

प्रशासन सतर्क : मृत्यूदरात झाली घट, औषधांचा साठा पुरेसा 

ठळक मुद्देशहरात २७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान एकही मृत्यू झाला नाहीशहरासोबत ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत जिल्ह्यात मृत्यूची संख्या कमी होत आहे

सोलापूर - शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे.  एकूण एक हजार २५९ बेड हे कोरोना रुग्णांसाठी आहेत. सध्या शहरात एक हजार १ बेड शिल्लक असून २५८ बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवल्यामुळे प्रशासनातर्फे काळजी घेण्यात येत आहे. रुग्णसंख्या कमी असली तरी अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे कोरोनासाठी आरक्षित असलेले बेड हे इतर आजारासाठी देण्यात आलेले नाही.  यासाठी नियमावली ठरवली असून कोरोना रुग्णांना  रुग्णालयात  प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात २७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान एकही मृत्यू झाला नाही. शहरासोबत ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. तसेच जिल्ह्यात मृत्यूची संख्या कमी होत आहे. 

कोरोनाचे रुगग्ण कमी होत असले तरी आपल्या सर्वांना काळजी घ्यावीच लागणार आहे. इतर आजाराच्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या त आहेत. तरीदेखिल कोरोना रुग्णांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. औषधेही पर्याप्त प्रमाणात उपलब्ध आहेत.                   -  डॉ. प्रदीप ढेले,  जिल्हा शल्यचिकित्सक

कोरोना दिनांक

  • दिनांक    रोजचे रूग्ण    बरे झाले    मृत्यू    चाचण्या
  • २७ नोव्हेंबर    ३१    ३४    ००    १०९५    
  • २८ नोव्हेंबर    ३७    ४४    ००    ७४३
  • २९ नोव्हेंबर    २५    ३४    ००    ६५८
  • ३० नोव्हेंबर    २७    २५    ००    ४३५
  • ०१ डिसेंबर    १९    १३    १    ७०५
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयHealthआरोग्यMedicalवैद्यकीय