शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सादेपुरात गॅस सिलेंडरचा स्फोट, चार जण जखमी, दहा लाखाची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:48 AM

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपुर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने चार जणांना भाजले ,दोन घरांची पडझड झाली़ या घटनेत दहा लाखाची हानी झाली

ठळक मुद्दे बहिरगोंडे यांच्या शेतातील वस्तीत राहणाºया दोन कुटुंबाचा संसार या घटनेने उघड्यावर आलासिलेंडरचे रेग्युलेटर चालूच राहिल्याने ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात आलेपत्र्याचे घर,त्यातील धान्य, समान सुमान भांडी आगीच्या भक्ष्यस्थानी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३१ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपुर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने चार जणांना भाजले ,दोन घरांची पडझड झाली़ या घटनेत दहा लाखाची हानी झाली. ही घटना मंगळवारी पहाटेच्या दरम्यान घडली.       बहिरगोंडे यांच्या शेतातील वस्तीत राहणाºया दोन कुटुंबाचा संसार या घटनेने उघड्यावर आला आहे. रात्री झोपताना हलगर्जीपणा पणाने सिलेंडरचे रेग्युलेटर चालूच राहिल्याने ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात आले. मध्यरात्रीनंतरअचानक स्फोट झाला, पत्र्याच्या खोलीत झोलेले सर्वजण बाहेर आले तरीही अंबु अप्पासाहेब सुतार ,राजश्री सातप्पा बहिरगोंडे, अप्पासाहेब सुतार , विठ्ठल यालगोंडा कांबळे यांना काहीसे भाजल्याने ते जखमी झाले.        जवळच असलेल्या ऊसाच्या शेतात आगीच्या ठिणग्या पडल्या, कडब्याच्या गंजीलाही झळ पोहोचली, पत्र्याचे घर,त्यातील धान्य, समान सुमान भांडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे १० लाखाची हानी झाली. 

टॅग्स :SolapurसोलापूरFairजत्रा