गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूरात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 17:54 IST2018-07-15T17:53:46+5:302018-07-15T17:54:16+5:30

गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूरात आगमन
सोलापूर : टाळ-मृदंगांचा निनाद, ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा रविवारी सोलापुरात रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आगमन झाले़
यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले, आ़ सिध्दाराम म्हेत्रे, विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिन कल्याणशेट्टी, सुरेश हसापुरे आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते़
सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...