शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या सरी झेलत शेगावीचा राणा सोलापुरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 04:00 IST

टाळ मृदंगाच्या गजरात गण गण गणात बोते़़़ओम गजानऩ़़श्री गजानन असा जयघोष करीत, शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीने पावसाच्या सरी झेलत सोमवारी शहरात प्रवेश केला़

सोलापूर : टाळ मृदंगाच्या गजरात गण गण गणात बोते़़़ओम गजानऩ़़श्री गजानन असा जयघोष करीत, शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीने पावसाच्या सरी झेलत सोमवारी शहरात प्रवेश केला़ रुपाभवानी मंदिर परिसरात पाणी गिरणीजवळ महापौर शोभा बनशेट्टी यांनी पालखीे स्वागत केले़रविवारचा उळे (ता़ उत्तर सोलापूर) येथील मुक्काम संपवून पालखी सकाळी १०़४५ वाजता पाणी गिरणी येथे आली. महापौरांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतले़ तसेच पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांना लाडू वाटप करुन त्यांचे स्वागत केले़यावेळी हजारो नागरिकांनी पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर पालखी तुळजापूरवेस रस्त्याने मार्गस्थ झाली़ कस्तुरबा मार्केट, सम्राट चौक मार्गे पालखी दुपारी १२ वाजता प्रभाकर महाराज मंदिरात दाखल झाली़ दुपारी २़३० वाजता सम्राट चौकातून बाळीवेस मार्गे टेलीफोन भवन, चाटी गल्ली, मार्गे कुचन प्रशालेत आगमन झाले़>पालखी आज अब्दुलपूरकर मंगल कार्यालयातकुचन प्रशालेतील मुक्काम संपवून पालखी मंगळवारी सकाळी ६ वाजता अब्दुलपूरकर मंगल कार्यालयाकडे मार्गस्थ होत आहे़ सकाळी ११ वाजेपर्यंत मंगलकार्यालयात पालखीचे स्वागत होणार आहे मंगळवार संपूर्ण दिवस मुक्काम येथेच असणार आहे़

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजPandharpur Wariपंढरपूर वारीSolapurसोलापूरPandharpurपंढरपूरvarkariवारकरी