शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

पती अन् मुलास ठार मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर जबरदस्तीनं अत्याचार

By विलास जळकोटकर | Published: April 24, 2024 6:34 PM

साहिल उर्फ शाहरुख तौसिफ बागवान (वय- २५, रा. सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या आरोपीचे नाव आहे. 

सोलापूर : पतीच्या मित्रानं ओळखीनं संवाद वाढवत कौटुंबिक वादाचा गैरफायदा घेऊन एका व्यापारी तरुणानं विवाहित महिलेवर जबरदस्तीनं अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका नगरात २०२० पासून हा प्रकार घडला असून, पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही पिडितेने म्हटले आहे. साहिल उर्फ शाहरुख तौसिफ बागवान (वय- २५, रा. सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या आरोपीचे नाव आहे. 

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील आरोपी हा पिडितेच्या पतीचा मित्र आहे. तो लसून विक्रीचा व्यवाय करतो. हातउसने पैशाच्या निमित्ताने तो पिडितेचा पती व सासूकडे याचा. यामुळे पिडितेची ओळख झाली. घरातील कौटुंबिक वाद सांगत असल्याने याचा गैरफायदा घेत अगोदर २०२० मध्ये जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकाराची वाचत्या केली तर पती व मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याने पिडिता घाबरुन गप्प होती.

असा प्रकार नेहमीच होऊ लागला. दरम्यानच्या काळात त्याने पिडितेला ‘पतीला सोडून दे, आपण लग्न करु असे आमिषही दाखवून तो अत्याचार करीत राहिला. या साऱ्या प्रकाराने पिडिता मानसिक तणावाखाली आली. अखेर तिने मंगळवारी जोडभावी पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, शेख, महिला फौजदार शेख यांनी भेट देऊन पिडितेचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. अधिक तपास फौजदार नशीपून शेख करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी