शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

पंख जळालेल्या घारीची पाच महिन्यांनंतर निसर्गात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 2:36 PM

सोलापूर : सात रस्ता परिसरात पाच महिन्यांपूर्वी विजेचा धक्का बसून पंख जळून जखमी झालेल्या घारीला वाचवण्यात वन्यजीव प्राणी मित्रांना ...

ठळक मुद्देसात रस्ता येथील घटना : विजेच्या धक्क्याने झाली होती जखमीसात रस्ता परिसरात पाच महिन्यांपूर्वी विजेचा धक्का बसून पंख जळून जखमी घारीला वाचवण्यात वन्यजीव प्राणी मित्रांना यश

सोलापूर : सात रस्ता परिसरात पाच महिन्यांपूर्वी विजेचा धक्का बसून पंख जळून जखमी झालेल्या घारीला वाचवण्यात वन्यजीव प्राणी मित्रांना यश आले आहे़ उपवनसंरक्षक प्रवीणकुमार बडगे आणि प्राणी मित्रांच्या साक्षीने पाच महिन्यांच्या उपचारानंतर तिने आज निसर्गभरारी घेतली.

नोव्हेंबर महिन्यात वन्यजीव प्रेमी प्रवीण जेऊरे यांना पंख जळालेल्या अवस्थेत एक घार सात रस्ता परिसरात आढळून आली. पुढील उपचारासाठी तिला महात्मा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पंख जळाल्याने साहाय्यक पशुअधिकारी भरत शिंदे यांनी त्यास नवीन पंख येण्यासाठी जागा करून दिली. प्रदीर्घ उपचार व योग्य संगोपन झाले. घारीला नियमित खाद्य पुरविले गेले. पाहता-पाहता घारीचे पंख पुन्हा पूर्ववत झाले. ती पिंजºयात सर्वत्र उडू लागली. आज घारीला पुन्हा निसर्गात सोडण्याची वेळ झाली. पाच महिन्यांनंतर घारीने निसर्गात झेप घेऊन सर्वांच्या चेहºयावर हास्याची लकेर उमटवली.

या घारीला निसर्गात मुक्त करत असताना प्राणी संग्रहालय संचालक डॉ. नितीन गोटे, पशुअधिकारी शुभांगी ताजणे, साहाय्यक पशुअधिकारी भरत शिंदे, काळजी वाहक अजय मस्के, किरण गायकवाड, वन्यजीव प्रेमी मुकुंद शेटे, मल्लिकार्जुन धुळखेडे, मधुकर राठोड उपस्थित होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरbirds sanctuaryपक्षी अभयारण्य