शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

चारित्र्याच्या संशयावरुन सोलापूर शहरातील मुल्लाबाबा टेकडीजवळ प्रेयसीचा खून, प्रियकरांविरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 1:11 PM

चारित्र्याचा संशय घेऊन प्रियकराने पे्रयसीवर धारदार शस्त्राने वार करुन तिचा खून केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी उशिरा मुल्लाबाबा टेकडीजवळ घडली.

ठळक मुद्देफैमिदा फिरोज अन्सारी (वय ३२) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिलीपोलिसांनी आरोपी प्रियकर फिरोज उर्फ महेबूब चाँदसाब जमादार (वय ३२, रा. मुल्लाबाबा टेकडी ) याला अटक केली.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १४ : चारित्र्याचा संशय घेऊन प्रियकराने पे्रयसीवर धारदार शस्त्राने वार करुन तिचा खून केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी उशिरा मुल्लाबाबा टेकडीजवळ घडली. पोलिसांनी आरोपी प्रियकर फिरोज उर्फ महेबूब चाँदसाब जमादार (वय ३२, रा. मुल्लाबाबा टेकडी ) याला अटक केली.फैमिदा फिरोज अन्सारी (वय ३२) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली. बिल्कीस इक्बाल शेख (वय ४०, रा. मुल्लाबाबा टेकडी, सिध्देश्वर पेठ) असे मृताचे नाव आहे. बिल्कीस हिचे नाशिक येथील इक्बाल याच्याशी लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर तिच्या नवºयाला दारुचे व्यसन लागल्याने ती नवºयाला सोडून आठ ते दहा वर्षांपासून मुलाबाळासह तिच्या आईसोबत राहत असे.तिचे गल्लीतील राहणारा महेबूब उर्फ फिरोज चाँदसाब जमादार याच्याशी प्रेमाचे सूत जुळले. १२ फेब्रुवारी रोजी आरोपीने मयत बिल्कीस हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन चाकूने गळ्यावर व पोटावर वार करुन तिला ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस निरीक्षक पवार, सपोनि रमेश चिताकिंदी , सहायक पोलीस निरीक्षक पांढरे करत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस