शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तांचे कर्मचाºयांचे सोलापुरात अर्धनग्न आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 15:44 IST

 दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राऊत याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देदेशात ६० लाखांहुन अधिक पेन्शनधारक आहेतराज्यातील पेन्शनधारकांना कोणत्याच प्रकारचा लाभ मिळत नाही़

सोलापूर : पेन्शन व अन्य विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्था, संघर्ष समिती, जिल्हा सोलापूरच्यावतीने  खा़ शरद बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

 दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राऊत याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. देशात ६० लाखांहुन अधिक पेन्शनधारक आहेत. मागील कित्येक वर्षापासून राज्यातील पेन्शनधारकांना कोणत्याच प्रकारचा लाभ मिळत नाही़ याबाबत मागील वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात देशातील मंत्र्यांनी आवाज उठविला होता मात्र त्यानंतर कोणताच फायदा झालेला नाही़ त्यामुळे पेन्शनधारकांच्या मागण्या आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे कमांडर अशोक राऊत यांनी सांगितले. सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Bansodeशरद बनसोडेStrikeसंप