शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

निवडणूक पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची; आचारसंहिता मात्र संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी लागू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 1:02 PM

सोलापूर लोकमत ब्रेकींग

साेलापूर  : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पाेटनिवडणुकीची आचारसंहिता केवळ मतदारसंघापुरती मर्यादित नाही. महापालिकेसह संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू झाल्याचे पत्र सर्व कार्यालयांना पाठविण्यात आले आहे. बुधवारपासून आचारसंहितेची अंमलबजावणी हाेईल, असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी 'लाेकमत'ला सांगितले.

पंढरपूर मतदारसंघाची आचारसंहिता ही केवळ मतदारसंघापुरती मर्यादित असेल, असा सूर जिल्हाधिकारी आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून काढला जात हाेता. यावर वाघमारे म्हणाले, सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांना आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. या कार्यालयांनी आवश्यक त्या उपाययाेजना करायच्या आहेत.

दरम्यान, काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी आढावा बैठकीचे आयाेजन केले आहे. जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय सभा २५ मार्च राेजी आयाेजित करण्यात आली आहे. पंढरपूरची मतमाेजणी २ मे राेजी हाेणार आहे. यादरम्यान आचारसंहितेमुळे या सर्व बैठकांवर गंडांतर येऊ शकते, असे निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

स्थायी समितीच्या निवडणुकीवरही प्रश्नचिन्ह

महापालिकेच्या स्थायी व परिवहन समितीच्या सदस्य निवडीचा ठराव शासनाने निलंबित केला आहे. ही निवडणूकही स्थगित झाली आहे. याविरुद्ध भाजपने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. याचिकेवर निर्णय झाला तरी पंढरपूरच्या आचारसंहितेमुळे स्थायी व परिवहनची निवडणूक हाेईल की नाही याबद्दलही पालिकेत चर्चा हाेती. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या गाळेभाढेवाढीसंदर्भात आयाेजित केलेली त्रिस्तरीय समितीची बैठक रद्द केली हाेती. त्यामुळे प्रशासन स्थायी समितीच्या निवडणुकीसंदर्भातही मार्गदर्शन घेणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूकPandharpurपंढरपूरpandharpur-acपंढरपूर