शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हाच खरा महाराष्ट्रधर्म ! डिसले गुरुजींच्या दातृत्वामुळे महाराष्ट्राची मान उंचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 11:19 IST

मुंबई येथे सोलापूर जिल्हा परीषदेचे प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पूरस्कार मिळाल्याबद्दल राज ठाकरे यांनी त्यांचा व त्यांच्या माता-पित्यांचा सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देमुंबई येथे सोलापूर जिल्हा परीषदेचे प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पूरस्कार मिळाल्याबद्दल राज ठाकरे यांनी त्यांचा व त्यांच्या माता-पित्यांचा सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते.

सोलापूर - युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाउंडेशन कडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ग्लोबल टीचर पूरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. या यशामुळे तुमचा तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले. तसेच, पुरस्कारप्राप्ती नंतर डिसले गुरुजींनी मिळालेलं मानधन शिक्षणक्षेत्रासाठी दान केलं, त्यांनी दाखवलेल्या ह्या दातृत्वामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची मान उंचावली आहे. हा खरा महाराष्ट्रधर्म!, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. सोलापूरच्या शिक्षकाचा राजदरबारी सन्मान झाल्याने सोलापूरकरांचीही मान उंचावली आहे.      मुंबई येथे सोलापूर जिल्हा परीषदेचे प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पूरस्कार मिळाल्याबद्दल राज ठाकरे यांनी त्यांचा व त्यांच्या माता-पित्यांचा सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसेचे प्रदेश सरचिटणिस दिलिप धोत्रे, अविनाश अभ्यंकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, हरिभाऊ जाधव, प्रविण देशमूख, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी डिसले कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली. शिवाय डिसले गुरुजींच्या पुढील शैक्षणिक कार्यात आवश्यक तेथे मदत करण्याचे अभिवचन दिले. उपस्थित सर्वच मान्यवरांनी डिसले गुरुजींनी केलेल्या कार्याचे कौतूक करुन त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेSolapurसोलापूरMumbaiमुंबईTeacherशिक्षक