शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

पार्क स्टेडियमवर होणार लवकरच क्रिकेट सामने; महापालिका आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

By appasaheb.patil | Updated: April 4, 2022 12:36 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

साेलापूर : सोलापुरातील महापालिकेच्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर क्रिकेट सामने आणि सराव सुरू करण्यासाठी स्टेडियम कमिटीची तत्काळ बैठक घेऊ, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी याेजनेतून सहा महिन्यांपूर्वी पार्क स्टेडियमचे सुशाेभीकरण पूर्ण झाले. या मैदानावर क्रिकेटचे सामने भरविण्यात यावेत, अशी मागणी सोलापूर जिल्हा क्रिकेट असाेसिएशनकडून करण्यात आली. दाेन महिन्यांपूर्वी महापाैर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महापाैर चषक भरविण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही. आता काेराेना निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर पार्क स्टेडियमवर सामने भरविण्यात यावेत. सरावासाठी मैदान खुले करावे, अशी मागणी सोलापूर  जिल्हा क्रिकेट असाेसिएशनकडून हाेत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, स्टेडियम कमिटीची तत्काळ बैठक घेऊ. या बैठकीत भाडे आकारणी, क्रिकेट सामने यावर निर्णय हाेईल. प्रशासनाच्या माध्यमातून महापालिका चषक भरविण्याची कार्यवाही हाेईल का?, असे विचारले असता, प्रयत्न करू, असेही पी. शिवशंकर यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका