शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

दारफळ सीना येथील पोलीस कर्मचाºयाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 1:05 PM

तहसिलदार, आरोग्य अधिकारी गावात दाखल; संपर्कातील व्यक्तींची आरोग्य तपासणी सुरू

ठळक मुद्दे- माढा तालुक्यात कोरोना बाधित रूग्ण आढळला- तहसिलदार, आरोग्य अधिकाºयांनी दिली गावास भेट- कोरोना बाधित रूग्ण पोलीस असल्याची प्राथमिक माहिती

माढा : माढा तालुक्यातील दारफळ सीना येथील बार्शीत सेवेत असणा-या पोलिस कर्मचा-यास कोरोनाची लागण झाल्याने दारफळ  येथील परिसर सील करण्यात आला आहे़ याबाबतची माहिती समजताच गावात खळबळ उडाली आहे़ त्यामुळे गावातील सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. 

दरम्यान, या घटनेचे तातडीने गांभीर्य लक्षात घेऊन माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली़ माढा परिसरात पहिल्यांदाच रुग्ण आढळल्याची घटना घडली आहे. कोरोना पॉझिटिव्ह पोलिस कर्मचारी मागील तीन चार दिवसांपूर्वीच गावी आले होते़ त्यानंतर कामावर गेल्यावर त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांचा स्वॅब घेतला़ शनिवारी सकाळी त्या स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आले़ त्यानंतर वैद्यकीय अधिकारी पलंगे यांनी या ठिकाणी  भेट देऊन कुटुंबियांची व संपर्कातील व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्याच्या सुचना केल्या़ यावेळी पोलीस नाईक श्रीराम पोरे व शेख हजर होते.  

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसmadha-acमाढा