शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

सोलापूर जिल्ह्यात जययुक्त अभियानाची साडे सात हजार कामे पुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 3:31 PM

७५ कोटी १४ लाख रुपयांचा खर्च :  २ हजार ७०० कामे प्रगतीपथावर

ठळक मुद्दे  २ हजार ७६५ कामे प्रगतीपथावर जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येत आहेतजिल्हास्तरीय यंत्रणामध्ये समन्वय राखून हे अभियान राबविण्यात येत आहे

सोलापूर :  टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांच्या माध्यामातुन ७ हजार  ३५३ कामे पुर्ण करण्यात आली. तर  २ हजार ७६५ कामे प्रगतीपथावर असल्याचे रोहयो उपजिल्हाधिकारी  किरण पाटील यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार अभियानासाठी विविध विभागाकडील विविध योजनांतर्गत उपलब्ध निधीची एकत्रित सांगड घालून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये कृषी, वन, सामाजिक वनीकरण, लघु सिंचन, जलसंपदा, जिल्हा परिषदेकडील कृषी व लघुसिंचन, पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, स्वच्छता अशा जिल्हास्तरीय यंत्रणामध्ये समन्वय राखून हे अभियान राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात चालु असलेली कामे

  • कंपार्टमेंट बंडिगची २९८ कामे,  शेततळे- वनतळे ११६, माती नालाबांध १०,  सिमेंट बंधारा १११,  सिमेंट बंधारा दुरुस्ती ७,  पाझर तलाव दुरुस्ती १०८,  के.टीवेअर दुरुस्ती  व नवीन बर्गे बसविणे ५८,  विहीर बोअरवेल पुनर्भरण १२१६, रिचार्ज शाफट २५, गाळ काढणे शासकीय २५७, गाळ काढणे लोकसहभाग ५७, वृक्ष लागवड ७, ठिबक सिंचन १९८, गाव तलाव दुरुस्ती १३, इतर कामे २७९ अशा प्रकारची एकुण २ हजार ७६५ कामे जिल्ह्यात सुरु आहेत.
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयJalyukt Shivarजलयुक्त शिवारMaharashtraमहाराष्ट्र