शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सीआयडीसमोर अनेक आव्हाने आहेत, ती पेलण्यासाठी अधिकारी कर्मचाºयांना ताकत देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 19:25 IST

अतुलचंद्र कुलकर्णी : पुढील कामासंदर्भात लवकरच नियोजन आखणार

ठळक मुद्देअतुलचंद्र कुलकर्णी हे मंगळवारी सोलापुरच्या दौºयावर आले होतेसीआयडी प्रदेशातील पोलिसांचा तपासणी आणि गुप्त विभाग आहेराज्यातील पतसंस्था, बँकांमधील अपहार आदी गुन्हे मोठ्या प्रमाणात

सोलापूर : राज्यातील पतसंस्था, बँकांमधील अपहार आदी गुन्हे मोठ्या प्रमाणात आहेत. या गुन्ह्याचा तपास हा सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. ज्या विश्वासाने ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ती पेलण्यासाठी सीआयडीच्या अधिकारी व कर्मचाºयांना ताकद दिली जाईल. कामाच्याबाबतीत लवकरच नियोजनाची आखणी करणार असल्याची माहिती सीआयडीचे महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

अतुलचंद्र कुलकर्णी हे मंगळवारी सोलापुरच्या दौºयावर आले होते. सीआयडी प्रदेशातील पोलिसांचा तपासणी आणि गुप्त विभाग आहे. या विभागाला हत्या, दंगे, अपहरण, चोरी इत्यादी गुन्ह्यांची तपासणी सोपविली जाते. या एजन्सीला तपास करण्याची जबाबदारी राज्य सरकार किंवा राज्याच्या उच्च न्यायालयातर्फे देण्यात येते. एटीएसमध्ये काम केल्यानंतर  महाराष्ट्र शासनाने सध्या माझ्यावर सीआयडीची जवाबदारी सोपवली आहे. तीस वर्षाच्या सेवेत मला पहिल्यांदा सीआयडीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.

ज्याप्रमाणे मी एटीएसमध्ये काम केलं, तशाच पद्धतीने मी सीआयडीमध्ये कर्तव्य पार पाडणार आहे. मी सध्या सीआयडीचा अभ्यास करीत आहे. सीआयडीकडे सोपवण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या तपासाची माहिती घेत आहे. राज्यात पतसंस्था, बँकींग अपहार आदी सारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात आहेत. सर्व गुन्ह्यांचा विचार करून त्याचा तपास पुर्ण कसा करता येईल यावर आपला भर राहणार आहे. ज्या विश्वासाने माझ्यावर जवाबदारी देण्यात आली आहे, ती सार्थपणे पार पाडण्यासाठी मी सखोल अभ्यास करीत आहे. गुन्ह्याचा शोध लागला पाहिजे, लोकांच समाधान झाले पाहिजे. सीआयडीवर लोकांचा जो विश्वास आहे, तो अधिकदृढ करण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. असेही अतुलचंद्र कुलकर्णी यांनी ‘लोकमत‘शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरCID SerialसीआयडीPoliceपोलिसBanking Sectorबँकिंग क्षेत्रCrime Newsगुन्हेगारी