शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडा; महापालिकेच्या सभेत बहुमताने प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 2:50 PM

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर विमान सेवेला अडथळा ठरणारी कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या को-जनरेशन ची चिमणी पाडण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सभेत शुक्रवारी बहुमताने मंजुरी देण्यात आली.

 महापालिकेची एप्रिल महिन्याची तहकूब सभा महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने पार पडली. सभेला सभागृहनेते शिवानंद पाटील गटनेते आनंद चंदनशिवे चेतन नरोटे यांच्यासह इतर नगरसेवकांनी ऑनलाइन हजेरी लावली सभेत आयुक्तांनी पाठविलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळांच्या इमारती धूळखात पडून आहेत या इमारती इतर संस्थांना भाड्याने देण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी प्रस्तावाचे अवलोकन केले.

ज्या शाळा 50 वर्षांपेक्षाजास्त  इतिहासाच्या असतील अशा शाळांना इमारती भाड्याने देण्यास आयुक्तांना अधिकार देण्यात आले. त्यानंतर सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीच्या विषयावर वादळी चर्चा झाली. चर्चेअंती चिमणी पाडकामास बहुमताने मंजुरी देण्यात येत असल्याचे महापौर यन्नम यांनी जाहीर केले. 

   सिद्धेश्वर साखर कारखान्याने कॉजनरेशन साठी बांधलेली चिमणी महापालिकेने बेकायदा ठरवली आहे या चिमणीचा सोलापूर विमान सेवेला अडथळा होत आहे न्यायालयीन प्रकरणानंतर चिमणी पाडकामावर टोलवाटोलवी झाली. अखेर मनपा प्रशासनाने हे प्रकरण सर्वसाधारण सभेसमोर पाठवले होते. यावर वादळी चर्चा होऊन चिमणी पाडकाम आला बहुमताने मंजुरी दिली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाPoliticsराजकारणSugar factoryसाखर कारखाने