शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सोलापुरातील दोन उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी २९९ कोटी महापालिकेला वितरित करणार, मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 1:28 PM

सोलापूर : सोलापूर शहरात प्रस्तावित करण्यात आलेल्या दोन उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेला २९९ कोटी रूपयांचा निधी वितरित करण्याचे आश्वासन ...

ठळक मुद्दे- मुख्यमंत्र्यांनी घेतला शहरातील विकास कामांचा आढावा- दुहेरी जलवाहिनीचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्हा दौºयावर

सोलापूर : सोलापूर शहरात प्रस्तावित करण्यात आलेल्या दोन उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेला २९९ कोटी रूपयांचा निधी वितरित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर महापालिकेच्या पदाधिकाºयांना दिले़.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळी आढावा बैठकीसाठी आज सोलापूर दौºयावर आहेत़ दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर महानगपालिकेच्या कामासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

सोलापूरचा पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या दुहेरी जलवहिनीच्या कामाच्या निविदा प्रक्रियेचा प्रस्ताव आॅक्टोबरअखेर तयार करावा, त्यानंतर संपूर्ण निविदा प्रक्रिया नोव्हेंबरअखेर निविदा पूर्ण करून कामाला सुरूवात करावी अशाही सुचना मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासन, जीवन प्राधिकरण विभागाच्या दिल्या. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख