शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आज सोलापूर दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 12:03 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत.

सोलापूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. आज सकाळी विमानतळावर त्यांचे आगमन झाले. या दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह महापौर शोभाबनशेट्टी व भाजपचे कार्येकर्ते उपस्थित होते.

उस्मानाबाद जिल्ह्यातील मार्डी येथे विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा शिलान्यास समारंभाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत  होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबत तैनात करण्यात आला आहे. 

विमानतळावर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी राजेंद्र भारुड ,पोलीस आयुक्त महादेव तांबडे, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगले, पोलीस उपआयुक्त अपर्णा गीते, एमआयडीसी पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक कमलाकार पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच शिखर बँकेचे अविनाश महागावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सांगोला भाजपा तालुका अध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहर भाजपाचे मनोहर डांगरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

पुन्हा दुपारी दोन्ही मंत्री सोलापुरातमार्डी येथील कार्यक्रम पार पाडल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 2 वाजता सोलापुरात परततील.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadakriनितिन गडकरीBJPभाजपा