शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

महिलेला जातीवाचक शिवीगाळ, ३ मनपा कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी

By रूपेश हेळवे | Published: July 16, 2023 3:10 PM

एक दगड पीडितेला लागल्याने पीडितेने हे सांगत असताना आरोपींनी पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केली.

सोलापूर : महिलेला दंडाला पकडून ढकलून देत तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तीन मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने सदर बाझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तपन डंके, रामकृष्ण कोमलू, आंबादास शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

पीडितेच्या घराच्या परिसरात रस्त्याचे काम सुरू होते. यावेळी एक दगड पीडितेला लागल्याने पीडितेने हे सांगत असताना आरोपींनी पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केली. शिवाय तिच्या दंडाला धरून ढकलून दिले, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. ही घटना १३ जुलै रोजी दुपारी घडली. याप्रकरणी मनपा अधिकारी तपन डंके, रामकृष्ण कोमलू, आंबादास शिंदे यांच्यावर विनयभंगाचा व अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पाेलिस करत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा