lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

रूपेश हेळवे

प्रवाशांना लागल्या घामाच्या धारा, स्थानकात गर्दीने येईना वारा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रवाशांना लागल्या घामाच्या धारा, स्थानकात गर्दीने येईना वारा

गर्दीने प्रवाशांना एसटीची वाट पाहत घाम सुटल्याचे पहायला मिळत होते. ...

रेल्वे स्टेशनवर मिळतील सोलापुरी चादरी; सोबत कडक भाकऱ्या अन् शेंगा चटणीही - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे स्टेशनवर मिळतील सोलापुरी चादरी; सोबत कडक भाकऱ्या अन् शेंगा चटणीही

शेंगा चटणी अन् कडक भाकऱ्याही मिळत असल्याने प्रवाशांना चांगली संधी साधून आली आहे. ...

एसटी गाड्या धुण्यासाठी वेळ मिळेना, आगार व्यवस्थापकाची गाडी धुतली जाते; कर्मचारी संघाची तक्रार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एसटी गाड्या धुण्यासाठी वेळ मिळेना, आगार व्यवस्थापकाची गाडी धुतली जाते; कर्मचारी संघाची तक्रार

बार्शीचे आगार व्यवस्थापक हे आपली खासगी गाडी शासकीय कर्मचाऱ्यांना कामाला लावून डेपोमध्ये धूत असल्याचा आरोप सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने केला आहे.  ...

एसटी बसमध्ये चढताना प्रवाश्याच्या खिशातील १३ हजार रुपये लांबविले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एसटी बसमध्ये चढताना प्रवाश्याच्या खिशातील १३ हजार रुपये लांबविले

याबाबत देडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील धनाजी नवले तीन जिल्ह्यातून तडीपार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील धनाजी नवले तीन जिल्ह्यातून तडीपार

यामुळे त्याच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करून त्यास सोलापूर सह तीन जिल्ह्यातून तीन महिन्यांकरीता तडीपार करण्यात आले आहे. ...

महिला व नवजात शिशु व जिल्हा रुग्णालयाचे आरोग्य मंत्री सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महिला व नवजात शिशु व जिल्हा रुग्णालयाचे आरोग्य मंत्री सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

जिल्हा रुग्णालय आणि महिला व नवजात शिशु रुग्णालयाला २०१६ मध्ये मान्यता मिळाली होती. ...

'एक लाख रुपये मानधन द्या'; सोलापूर इथं डॉक्टरांचे आंदोलन सुरू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'एक लाख रुपये मानधन द्या'; सोलापूर इथं डॉक्टरांचे आंदोलन सुरू

गुरूवारी सकाळी ओपीडी नियमित सुरू झाली. पण शुक्रवारी मात्र निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा थांबवली आहे, पण अत्यावश्यक सेवा सुरूच असणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली. ...

निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू, उद्या ओपीडीवर होणार परिणाम - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू, उद्या ओपीडीवर होणार परिणाम

मध्यवर्ती संघटनेकडून काही दिवसापुर्वीच आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. ...