Breaking; पेनूरजवळ दोन कारची समोरासमोर धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2022 05:52 PM2022-05-22T17:52:12+5:302022-05-22T18:21:53+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; Two cars collided head-on near Penur; All three died on the spot | Breaking; पेनूरजवळ दोन कारची समोरासमोर धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू

Breaking; पेनूरजवळ दोन कारची समोरासमोर धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू

Next

सोलापूर : नव्याने होत असलेल्या मोहोळ पंढरपूर महामार्गावर पेनुर जवळील माळी पाटी नजीक भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, अपघातातील मयत हे मोहोळ शहरातील असून खान परिवारातील लोक असल्याचे सांगण्यात आले. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. घटनास्थळी मोहोळ पोलिस दाखल झाले असून अपघातातील जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्याचे मदतकार्य सुरू आहे. 

Web Title: Breaking; Two cars collided head-on near Penur; All three died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.