Breaking; Number of 'Corona' victims in Solapur reaches 570; So far 46 people have died | Breaking; सोलापुरातील 'कोरोना' बाधितांची संख्या पोहचली ५७०; आतापर्यंत झाला ४६ जणांचा मृत्यू

Breaking; सोलापुरातील 'कोरोना' बाधितांची संख्या पोहचली ५७०; आतापर्यंत झाला ४६ जणांचा मृत्यू

ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क

सोलापूर : सोलापुरात मागील १२ तासात पाच कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. सोलापुरात आता एकूण रुग्णांची संख्या ५७० झाली असून आतापर्यंत ४६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.


सोलापुरात मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. वाढत चाललेली रुग्णसंख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिका, सोलापूर जिल्हा परिषद, सोलापूर शहर पोलीस, सोलापूर ग्रामीण पोलीस दल अहोरात्र काम करीत आहे.

सोलापूर आजचा अहवाल
24/05/20, सकाळी 8.00

  • आजचे तपासणी अहवाल -77
  • पॉझिटिव्ह - 5
  • (पुरुष - 4 -  स्त्री- 1)
  • निगेटिव्ह - 72
  • आजची मृत संख्या - 0
  • एकूण पॉझिटिव्ह - 570
  • एकूण निगेटिव्ह - 4930
  • एकूण चाचणी - 5500
  • एकूण मृत्यू - 46
  • एकूण बरे रूग्ण - 249

Web Title: Breaking; Number of 'Corona' victims in Solapur reaches 570; So far 46 people have died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.