Breaking; मार्केड यार्डाजवळ अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, पाच जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 15:45 IST2022-04-25T15:45:46+5:302022-04-25T15:45:49+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; मार्केड यार्डाजवळ अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, पाच जण गंभीर जखमी
सोलापूर : सोलापूर-हैदराबाद रोडवरील श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. याच अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.